Shree Sai Computers, Typing & Coaching Classes 2.41

NEAR KALIKA GENERAL STORES
Nasik, 422012
India

About Shree Sai Computers, Typing & Coaching Classes

Shree Sai Computers, Typing & Coaching Classes Shree Sai Computers, Typing & Coaching Classes is a well known place listed as Education in Nasik , Educational Organization in Nasik ,

Contact Details & Working Hours

Details

We Dream Technology for All" - श्री साई कम्प्यूटर हेच एक ध्येय घेऊन पुढे जात आहे. या ध्येय पूर्ती साठी सन २००५ मध्ये विविध प्रकारे संगणकीय शिक्षण व सेवा आमच्या मार्फत सुरु करण्यात आल्या. सन २०११ पासून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य अश्या MKCL (Maharashtra Knowledge Corporation Limited) या शासकीय संस्थेची मान्यता घेऊन MS-CIT हा कोर्स सुरु करण्यात आला. दोनच वर्षात आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार.

विद्यार्थी मित्रांनो, डेटाकॉम टेक्नोलॉजीस् तर्फे हे संकेतस्थळ विशेषतः MS-CIT च्या विद्याथ्र्यासाठी सुरु करण्यात आले आहे. संबंधित संकेतस्थळावर डेटाकॉम टेक्नोलॉजीस् तर्फे शिकविण्यात येणारे विविध कोर्सेस ची माहिती देण्यात आली आहे. MS-CIT परीक्षेची पूर्वतयारीही या संकेतस्थळावर सर्वांना करता येईल.

प्रवेश आमच्या संस्थेतच का ?

@ एक संगणक – एक विध्यार्थी प्रशिक्षण पद्धत.
@ सरावासाठी अमर्यादित वेळ.
@ उच्चशिक्षित व अनुभवी प्रशिक्षक .
@ अत्याधुनिक व अद्यावत संगणक लॅब.
@ सकाळी ७.०० ते रात्री १०.०० पर्यंत बॅचेस उपलब्ध.
@ प्रोजेक्टरची सोय.
@ ३० कम्प्यूटर अधीकची सोय.
@ मुली व महिलांसाठी स्वतंत्र ब्याचेस.

OTHER PLACES NEAR SHREE SAI COMPUTERS, TYPING & COACHING CLASSES

Show more »