J P Computers 2.22

At Po Motala, Ward No. 1, Nandura Road, Motala
Motala, 443103
Sweden

About J P Computers

J P Computers J P Computers is a well known place listed as Computers/technology in Motala ,

Contact Details & Working Hours

Details

जे पी कॉम्प्युटर्स
* संगणक प्रशिक्षण काळाची गरज *
घरोघरी मातीच्या चुली हि म्हण आपणास माहित आहे.
परंतु या दशकामध्ये घरोघरी संगणक व इंटरनेट युग म्हणून ओळखले जात आहे. माहिती मिळविणे माहिती साठविणे व माहिती देवाण - घेवाण करणे याकरिता संगणकाचा उपयोग जवळपास सर्वच क्षेत्रात होत आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राची घोडदौड थांबविणे कठीण झाले आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राची ओळख करूण घेणे व या क्षेत्रामध्ये तज्ञ बनणे हे प्रत्येकाला फायद्याचे ठरणार आहे. या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे. या संधी वाढतच जाणार आहे. यात योग्य प्रशिक्षित असलेल्या मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. म्हणून सध्या दर्जेदार व उपयोगावर आधारित प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना या क्षेत्रात चांगले भवितव्य आहे.
आपण या संगणक केंद्रामध्ये दर्जेदार प्रशिक्षणाचा लाभ घेवूया....