Vishal Dalvi Photography 5.7

Mumbai, 400017
India

About Vishal Dalvi Photography

Vishal Dalvi Photography Vishal Dalvi Photography is a well known place listed as Photographer in Mumbai ,

Contact Details & Working Hours

Details

"एखादी परिकथाच स्वतःच्या कॅमेऱ्याने टिपून घेतोय असं वाटावं, असाच असतो प्रत्येक लग्नसोहळा ! आनंद, उत्साह आणि मांगल्यानं भारलेलं एक वेगळंच विश्व अवतिर्ण होतं असतं तिथे… डोळ्यांचं पारणं फिटावं आणि मनाने मुग्ध व्हावं असंच सर्वकाही… तुम्ही नखशिखांत त्या अशा एका अनोख्या दुनियेत वावरत असताना आम्ही एक-एक क्षण टिपून घेत असतो तेवढ्याच मायेने… कारण आम्ही जाणतो, आयुष्यात फक्त एकदाच होणार असतं हे सगळं… प्रत्येक क्षण अमौलिक, प्रत्येक क्षण अविस्मरणीय, प्रत्येक क्षण पुन्हा जगवा असा ! त्यासाठीच तर आम्ही टिपून घेतो ते सर्व, जे तुम्ही वर्षानुवर्षं जपून ठेवू शकता, पुनः पुन्हा अनुभवू शकता, त्या आठवणींमध्ये रमू शकता… मग त्या फोटोमधुनही दरवळू लागतो तिच्या मेंदीचा सुगंध, मोती-मुंडावळ्यांच्या आडून तिला पाहू लागते त्याची आतूर नजर, आजही जाणवतो डोक्यावर अक्षतांचा मंगल वर्षाव आणि सर्वसाक्षीने तिचा / त्याचा हात हातात घेताना आपण एकमेकांचे झालोय या भावनेने फुललेला शहारा… आपण जपतच असतो प्रत्येक क्षण आपल्या हृदयामध्ये, पण ह्या साऱ्या क्षणांचा ताटवा फोटोंच्या माध्यमातून जेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष फुलतो ना, तेव्हाच रंगते त्या मधुर क्षणांची खरीखुरी मैफल !"


Marriages are made in Heaven, of course we know that. The difference is how many time do you walk down the aisle, how many time do you do the Sath-Fere or how many times will you say Kubool-Hai. Answer is just once. If that's the case there is only one team that can capture your precious moments that will be just happen once for you. We as a team give you those moments in a frame which you can look 50 years down the line and remember each moment like it happened yesterday. The colors of your dress, the colors of your Mehndi, the first time your put on a ring on each other. The first time you gave her a kiss, the first time she gave you that smile. We are sure you will capture these moments in your heart forever. Wont it be nice to have them in a picture as well.