Vanashree 2.37

karvel pada, Saphale east
Palghar, 401102
India

About Vanashree

Contact Details & Working Hours

Details

वनश्री एक कृषी पर्यटन स्थळ आहे.
मुंबई पासून फक्त दोन तासांच्या अंतरावर कोकण *****
वनश्रीचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र हिरवाई, रंगीबेरंगी फुले, फळे व विविध पक्षी ह्याची लयलूट.
तांदुळवाडी किल्ला, देवाची डोंगरी व करवले बंधारा ह्यांचे नैसर्गिक कोंदण वनश्रीला लाभले आहे.
आपले वय विसरायला लावणारी सर्वासाठी मनमुराद भटकंती आणि वर्षास्नानाची सोय आहे.
शुद्ध हवेबरोबर रुचकर न्याहारी, भोजनाची व निवासाची खास व्यवस्था आहे.
मग चला तर लवकरात लवकर वनश्रीला भेट द्या व अलौकिक क्षणांचे साक्षीदार व्हा !!