Kurunjai 2.66

Kurungwadi, Tal.bhor
Bhor, 412206
India

About Kurunjai

Kurunjai Kurunjai is a well known place listed as Hindu Temple in Bhor , Church/religious Organization in Bhor ,

Contact Details & Working Hours

Details

भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पासुन वर साधारण ३०-३५ मागे बॅकवॅाटरच्या निसर्गरम्य परीसरात, किल्ले राजगडचा सहवास लाभलेल्या कुरुंजी गावातील देवस्थान.
माता पार्वतीच्या शैल्यपुत्री या रुपातील देवीची मूर्ति मन वेधनारी आहे. हि देवी प्रत्यक्ष महादेवांचे वाहन असनारया नंदी वरती विराजमान असुन तलवार हे तीचे शस्त्र आहे.
भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आशी ख्याति असलेल्या आई कुरुंजाईमातेच्या भेटीला महाराष्ट्राच्या कानाकोपरयातुन श्रद्धाळु येतात.
वर्षभरात नवरात्र, मुतीस्थापनेचा वर्धापनदिन, या सारख्या कार्यक्रमा बरोबर पौष पौर्णीमेला देवीचा उत्सव असतो.