Konkan NGO Federation 1.95

REVTALE
Malvan, 416606
India

About Konkan NGO Federation

Konkan NGO Federation Konkan NGO Federation is a well known place listed as Non-governmental Organization (ngo) in Malvan ,

Contact Details & Working Hours

Details

कोंकण एन जी ओ फेडरेशन कशासाठी ?
ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विविध विषयांसाठी विविध मंडळे , महिला मंडळे , युवा मंडळे , अशासकीय संस्था स्थापन केल्या जातात परंतु अपुऱ्या कायदेशीर व इतर माहितीमुळे शासनाच्या विविध योजना , सवलती , यांच्या पासून या संस्था दूर राहतात परिणामी संबंधित गावाचा, शहराचा हवा तास विकास नाही ....
म्हणूनच कोंकण एन जी ओ फेडरेशन ....

इथे काय मिळेल .....


एन जी ओ म्हणजे काय ?
एन पी ओ म्हणजे काय ?
संस्था अधिनियम १८६० , मुंबई विश्वस्थ अधिनियम १९५०, कंपनी कायदा २००५ काय आहे ?
१२ अ , ८० जी , ३५ ऐसी, एफ सी आर ए प्रमाणपत्र म्हणजे काय ? त्यांचा संस्थेला उपयोग काय ?
सी एस आर ( कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ) म्हणजे काय ?
सी एस आर रिपोर्ट कसा करावा ? त्याचा ग्रामीण/शहरी विकासातील परिणाम काय?

असे अनेक प्रश्न आणि त्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन .....

यासाठी केवळ " कोंकण एन जी ओ फेडरेशन " च व्यासपीठ