CSC Pirbawada Bank Of Maharashtra BC Agent 3.65

At.Post.Pirbawada Tq.Phulambri Dist.Aurangabad 431134
Aurangabad, 431134
India

About CSC Pirbawada Bank Of Maharashtra BC Agent

CSC Pirbawada Bank Of Maharashtra BC Agent CSC Pirbawada Bank Of Maharashtra BC Agent is a well known place listed as Government Organization in Aurangabad , Commercial Bank in Aurangabad , Public & Government Service in Aurangabad ,

Contact Details & Working Hours

Details

महा ई सेवा केंद्र पिरबावाडा
सर्व विद्यार्थी मित्रांना व पालकांना आवाहन करण्यात येते कि नवीन आर्थिक तसेच शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने विद्यार्थी मित्रांनी, नॉन क्रेमिलेयार , उत्पन्न दाखले, नेशनेलीटी डोमेसाईल सर्व प्रकारची मोबाईल रिचार्ज व इतर शैक्षणिक कागदपत्र लवकरात लवकर महा ई सेवा केंद्रामधून काढून घ्यावी जेणेकरून नंतर एनवेळेस मनस्ताप,धावपळ करून तसेच खाजगी एजेंट चा त्रास सहन कारावा लागणार नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा हा संदेश जास्तीती- जास्त शेर करा जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना हि मदत होईल............
कागद पत्र खाजगी एजंट दलाल तसेच वेंडर कडून काढू नका उगाच वेळ व पैसा खर्च होतो सर्व कागद पत्र अधिकृत महा ई सेवा केंद्रातूनच काढा...

Narayan Haridas Kale
CSC e Governance Services India Ltd,
Aditya Agro &
Maha E Seva Kendra Pirbawada
Plot No 649, Pirbawada
Tq.Phulambri Dist.Aurangabad 431134
Mobile- 9890864041