CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन" 4.4

Raje Shivaji Maidan, Charkop Sector 1, Kandivali (W)
Mumbai, 400067
India

About CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन"

CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन" CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन" is a well known place listed as Religious Organization in Mumbai ,

Contact Details & Working Hours

Details

चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट
मुंबईतील छायाचित्रकार मित्र हो नमस्कार
चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने ३१ जानेवारी २०१७ ते ६ फेब्रुवारी २०१७ या
कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आपण छायाचित्रकार म्हणून चारकोपच्या राजाची अनेक छायाचित्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून
काढलेली आहेत या सर्व छायाचित्रासाठी चारकोपच्या राजाचे अधिकृत पेज CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कॉलेक्शन" निर्माण करण्यात येत आहे, या पेजवर
आपण कडे असलेली छायाचित्र आपल्या नावासहित अपलोड केली जाणार आहेत.
आपण खाली दिलेल्या पेज च्या मॅसेज बॉक्स मध्ये आपले नाव व उत्सवाचा वर्ष सहित सदर छायाचित्र पाठवावीत व पेज नक्की लाईक व शेअर करावा..
एक वेगळी संकल्पना निर्माण करण्याचा प्रयत्नामध्ये आपली साथ.
धन्यवाद..
आपले नम्र
निखिल सुभाष गुढेकर
(अध्यक्ष चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट)

OTHER PLACES NEAR CHARKOPCHA RAJA PHOTO COLLECTION "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन"

Show more »