BADAVE 4

SHRI VITTHAL RUKMINI TEMPLE
Pandharpur, 413304
India

About BADAVE

Contact Details & Working Hours

Details

बडवेंचा विरोध कश्यासाठी?

ते केवळ एका जातीत जन्मले म्हणून
कि द्वेशाची खुमखुमी जिरवण्यासाठी हा विरोध?

प्रकाश झोतात राहण्यासाठी व पुरोगामी म्हणवून
घेण्यासाठीही बडवेंच्या इतिहासाच्या दोन्ही बाजू न जाणून
घेता बरेचसे अर्धशिक्षित व अक्कलशून्य लोक
बडवेंची एथेच्छ निंदा करत असतात .......
बडवेंविषयींच्या या सकारात्मक बाबींचा/ घटनांचा कधी विचार करणार आहे का कोणी?

1) पंढरपूरात यवनांच्या आक्रमणाच्या काळात प्राण
पणाला लावून पांडूरंगाच्या मुर्तीचे रक्षण.....

2) पंढरीत प्लेग या प्राणघातक रोगाची साथ
आलेली असतांना पांडूरंगाची नित्यपुजा बडवेंनी प्लेग लागण
होण्याचे सारे धोके पत्करत चालू ठेवली होती.....

3) पांडूरंग पुजनाचे सा-या पारंपारिक पद्धती आजवर
बडवेंनी जपल्या...

4) साने गुरूजींच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश
मिळण्यासॆबंधी आंदोलनास जसा अनेकांनी विरोध केला व
अनेकांनी समर्थन... त्या संमर्थकांमधे अनेक
बडव्यांचाही समावेश होता.....

केवळ हिंदू धर्मावर कुरघोडी करायची म्हणून
ठिकठिकाणच्या पारंपारिक पुरोहितांवर
टिका करायची अश्या मानसिकतेने बडवेंचा विरोध होत असेल
तर हिंदूंना जागृतपणे या प्रकरणाकडे पाहणे जरूरी आहे हे मात्र नक्की!!