Adheesh Enterprises 3.74

shop no 4/14 Business Square,Pune-Nashik Highway,Opp Waghe Vasti Chakan
Chakan, 410501
India

About Adheesh Enterprises

Contact Details & Working Hours

Details

चाकण व चाकण पंचक्रोशीतला उद्योग व्यवसायामध्ये आणखी एक मानाचा तुरा..आपली सर्वांची गरज ओळखून आम्ही घेवून येत आहोत आधिश इंटरप्रायझेस..SAMSUNG कंपनीचे अधिकृत शोरूम जे तुम्हाला देतील पुणे-मुंबई शहरातील नावाजलेल्या BRAND ची अनुभूती आता आपल्या चाकण शहरात..
ना आता पुण्याला जाण्याची गरज ना आता पिंपरी चिंचवडला जाण्याची गरज...
*ELECTRONICS मधील एक उच्च BRAND
*आपली घरातील सर्व गरजेच्या वस्तू एकाच दालनात
*फायनान्स ची सुविधा मोबाईल पासून सर्व वस्तू वर
*आपल्याला समजून घेउ शकतील असा स्टाफ
सर्वात स्वस्त...सर्वात मस्त
विश्वसनीयता व तुमचे नाते हेच भांडवल समजून तुमच्या सेवेसाठी तत्पर,
तुमच्यातील तरुणांनी तुमच्या साठी घेवून येत आहोत आधिश इंटरप्रायझेस..