श्री दत्तात्रेय 4.53

bhavnath
Junagad, 362 00
India

About श्री दत्तात्रेय

श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेय is a well known place listed as Hindu Temple in Junagad , Church/religious Organization in Junagad ,

Contact Details & Working Hours

Details

दत्त (दत्तात्रेय) हा हिंदू धर्मातील एक देव व योगी आहे. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत[१]. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले[२]. दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे.