भारत महोत्सव 3.48

VIBGYOR High School Ground, Plot no. 114, Sector 8 A, Airoli
Navi Mumbai (New Mumbai), 400708
India

About भारत महोत्सव

Contact Details & Working Hours

Details

नवीन वर्षात निराशा, मरगळ झटकून प्रगतीची स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून साजरा करूयात "भारत मोहोत्सव २०१६".
नवी मुंबईचे सर्व धर्म, भाषा, संस्कृती सामावून घेण्याचे कसब जगासमोर मांडूयात. अनेक नवीन कलाकार, खेळाडू यांना व्यासपीठ देवून त्यांचे कौतुक करूयात. दिग्गज लोकांसोबत काही वेळ घालवुयात.
या, "भारत मोहोत्सव २०१६" साजरा करूयात !!!